मोठी बातमी! भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय?; व्हिडीओ आला समोर

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गुवाहाटी : गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व बंडखोर शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे  यांना दिले आहेत. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

समोर अलेल्या या व्हिडीओ मध्ये शिवसेना नेते व राज्याचे जलसंवर्धन मंत्री तानाजी सावंत ‘जो निर्णय घ्यायचा त्याचे आमचे सर्व अधिकार एकमताने आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देत आहोत’, असं म्हणताना दिसत आहेत.

हे ही  वाचा : एकनाथ शिंदेच्या मागे भाजपचा हात आहे, असं वाटतं का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, आमदारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोर गटामागे कुणाची शक्ती आहे याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. “तो एक राष्ट्रीय पक्ष आहे, ते महाशक्ती आहेत,” असं सांगत त्यांनी जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा ते मदत करणार असल्याची माहिती दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

बरं झालं, मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भिती गेली आणि ते बाहेर पडले; मनसेचा खोचक टोला

भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी?; दिपाली सय्यद यांचा सवाल

शिंदे बरोबर गेलेल्या 18 आमदारांनी आमच्या सोबत संपर्क केला; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here