“मोठी बातमी! शरद पवार, अचानक मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, चर्चांना उधाण”

0
545

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप पक्ष माझा थोडी आहे, मी…; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री, शिंदेंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या ट्वीटमध्ये शिंदेंनी त्यांच्या भेटीचे व्हिडीओ पोस्ट केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली.”

दरम्यान, एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कामानिमित्ताने परदेशात गेले असतानाच,  दुसरीकडे अचानक शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

फडणवीसांच्या भेटीनंतर, राज ठाकरेंची मनसे, शिंदे गट-भाजप युतीसोबत?; चर्चांना उधाण

“पावसामुळे WTC FINAL 2023 रद्द झाल्यास, कोण वर्ल्ड चॅम्पियन असेल?; ICC नं स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला, तर…; राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here