Home महाराष्ट्र “मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं”

“मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे

आर्यन खान केससह आणखी 6 केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व केसचा तपास एनसीबीची दिल्ली टीम करणार आहे, अशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन यांनी दिली आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते.

महत्वाच्या घडामोडी – 

“नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला”

रोहित-राहुलकडून स्काॅटलंडचा धुव्वा; भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित

“…तर पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येणार?”