आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गतचा वाद आता पेटला आहे.
हा वाद आता टोकाला गेला असून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंची, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले…
बाळासाहेब थोरातांचा आज जन्मदिन आहे. याच दिवशी थोरातांनी राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन
“वर्ष बाकी, दादांनी विचार करावा; देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना केली ‘ही’ मागणी”