आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे.
हे ही वाचा : “खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”
यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठं आहेत, असा सवाल केला होता. तेव्हा राणेंनी, हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. यावरून आता सिंधुदुर्ग पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांना 3 वाजता कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राणेंकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचं समजतंय.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्रीपदाचा हंगामी का होईना, ताबा मिळाला, त्यासाठी शुभेच्छा; मनसेचा अजित पवारांना टोला
“मोठी बातमी! 2 जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर”
काँग्रेस आता स्वबळावर लढणार, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेद्वार देणार- भाई जगताप