“मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल”

0
519

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. सेनापती बापट रस्त्यावर बेकायदा जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन केले होते. त्यामुळे बेकायदा जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी रूपाली पाटील यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

दरम्यान, या प्रकरणी रूपाली पाटील यांच्यासह उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे आणि 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेची ताकद वाढली; नागपूरमधील अनेक महिलांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

देवेंद्र फडणवीसांच्या वजनावर काही बोलू नका, नाहीतर…; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here