Home पुणे “मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बिनविरोध...

“मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 29 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून त्याची मुदत 6 डिसेंबरपर्यंत होती. तसेच 6 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. मात्र वळसे पाटलांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने आंबेगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, यामुळे यंदाच्या हंगामातील बिनविरोध निवडून जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी पहिले मंत्री म्हणून बाजी मारली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवारांनी करून दाखवलं, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची नाराजी करणार दूर; मुंबईकडे रवाना

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; गोव्यातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?

ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ; अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा भगवा