सांगलीतून मोठी बातमी समोर; विशाल पाटील यांनी घेतली प्रचंड मोठी आघाडी

0
9

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली लोकसभा : आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला सांगली मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील  यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! सोलापूरात भाजपला धक्का बसनार?; प्रणिती शिंदे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

सांगलीत महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली. त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.

दरम्यान, सांगलीत ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार उमेदवार अशी तिरंगी लढत आहे. यामध्ये विशाल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! लोकसभेच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्रात शिंदें गट का ठाकरे गट? कोण पडणार भारी! वाचा सविस्तर

काका की पुतण्या? कोणाला किती जागा मिळणार? बारामती कोणाकडे; वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here