आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजन गटात फायनलमध्ये प्रवेश केल्यावर अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र अताब भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
जास्त वजनामुळे काल बुधवारी विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले होते आणि त्यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न हुकले होते तर हक्काचे रौप्यपदक देखील गेले होते. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर भारताने आव्हान दिले होते. आता याबाबतचा निर्णय झाला असून विनेशला रौप्य पदक मिळणार असल्याचा निर्णय देण्यात आला आहे.
ही बातमी पण वाचा : भाजपाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने CAS कडे दाद मागितली होती. विनेशने केलेल्या अर्ज स्वीकारण्यात आला असून याबाबत CAS लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मोठी बातमी! मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”
नारायण राणेंचा जरांगे पाटील यांना इशारा, म्हणाले…
मोठी बातमी! अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू