“मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक”

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) आज दिल्लीत अटक केली.

ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत 18 कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता.

हे ही वाचा : “जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?”

दरम्यान, याप्रकरणी ईडीने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह  संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पांडे यांची दिल्ली ईडीने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना आज त्यांना अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”

‘रामदास कदम ढसाढसा रडले’; म्हणाले, उद्धवजी तुम्ही…

ठाकरेंपाठोपाठ आता महादेव जानकरांनाही मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here