मोठी बातमी! अखेर संजय राठोड यांनी दिला राजीनामा

0
163

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे.  संजय राठोड यांनी आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती. पूजा चव्हाण प्रकरणात राज्य सरकार, शिवसेना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता. समाज माध्यमातही हे प्रकरण चांगलच तापलं असताना अखेर राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आपण भाजपात गेला नसता तर फडणवीसांनी तेंव्हाच गुन्हा दाखल केला असता”

उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

“महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होणार नाही”

“साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here