मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर

0
259

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांची ही नियोजित भेट नाही. मुख्यमंत्री अचानक राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गाैफ्यस्फोट

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

अखेर ठरलं; या’ दिवशी होणार राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब?

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या, गाैतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

मोठी बातमी !महा विकास आघडीतून ‘राष्ट्रवादी बाहेर पडणार’? काँग्रेसच्या या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here