“मोठी बातमी! शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरीही कोरोनाचा शिरकाव”

0
305

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सुमारे 50 आमदार आणि 10 ते 15 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरीही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

हे ही वाचा : राज्यात लॉकडाऊन लागणार का?; बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

संजय राऊत यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा रिपोर्ट आला असून राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, या सर्वांची लक्षणे सौम्य असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 180 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

अनाथ मुलांची मायेची सावली हरपली- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here