मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केल्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड व शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली.
दरम्यान, या बैठकीत दहावी, बारावींच्या परीक्षांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. तसेच परीक्षांसंबंधातील निकाल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“गृहमंत्रिपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा”
अजितदादांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
“अजिंक्य रहाणेची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्णच”
MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी