मोठी बातमी! चित्रा वाघ यांच्यावर भाजप सोपविणार ‘ही’ मोठी जबाबदारी”

0
532

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर भाजप मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक! ‘स्मृती इराणी कुठे आहेत?; भाई जगताप यांचा सवाल

चित्रा वाघ यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मुंबईतील मतदारसंघातून विधान परिषदेचं तिकीट त्यांना मिळू शकतं. गेल्या काही महिन्यांपासून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेत 2 आमदार निवडून जातात. त्यानुसार नगरसेवकांच्या संख्येचा विचार केला असता, सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप आणि शिवसेनेच्या पारड्यात प्रत्येकी 1 जागा पडू शकते. तसेच या विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून चित्रा वाघ यांचं नाव चर्चेत आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही”

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लातूरमध्ये जिल्हा विधी प्राधिकरण शिबीराचे आयोजन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती नाजूक; पुण्यात उपचार सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here