“कोकणात राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवसेनेसह इतर पक्षातील नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
468

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

राष्ट्रवादीने काँग्रेससह शिवसेनेला धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष काशीनाथ तथा बाबल्या दुभाषी यांच्यासह शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख राकेश नेवगी व गणेश निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

हे ही वाचा : षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांना काय बोलणार; जयंत पाटलांचा सुजय विखे पाटलांवर पलटवार

दरम्यान, यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकासह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

“शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादीचे ‘ते’ 5 नेते आज शिवबंधन हाती बांधणार”

“शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here