“काँग्रेसची मोठी खेळी; ‘या’ विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का”

0
538

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बंगळूरू : दक्षिण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मतदारसंघातून विजय मिळवत भाजपला पराभवाचा धक्का दिला.

काँग्रेसचे उमेदवार मधु मादेगौडा यांनी भाजपचे एम. व्ही. रविशंकर यांचा पराभव केला. तब्बल 29 तासांच्या मतमोजणीनंतर अधिकाऱ्यांनी निवडणूक निकाल आज दुपारी जाहीर केला. या निकालाबरोबर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला आहे.

हे ही  वाचा : “…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल

दरम्यान, काँग्रेसच्या मादेगौडा यांना 45 हजार 275 मते मिळाली. तर भाजपच्या रविशंकर यांना 33 हजार 878 मते मिळाली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

गोपाळकृष्ण शाळेत मोठ्या दिमाखात ‘ प्रवेशोत्सव ‘ साजरा

मध्यरात्री मनसेचे वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केली ‘ही’ मदत; PMPL वाहकाला आणि चालकाला केला सलाम

जयंत पाटील यांच्या गाडीत खासदार संजय काका पाटील; विधानपरिषदेसाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here