काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

0
607

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर राहुल गांधींनी जनतेची माफी मागवी असे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख म्हणाले होते.

अशीष देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातून त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते आमच्या पक्षाचे नाहीत असं सूचक वक्तव्य केलं होतं.

ही बातमी पण वाचा : एकमेकांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर ‘या’ नेत्याची टीका

पक्ष नेतृत्वाबद्दल चुकीची विधाने करणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात राहणे या गोष्टी देशमुख यांना महागात पडताना दिसत आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ते शरद पवार यांना भेटल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

शिखर धवन-प्रभसिमरण सिंगची विस्फोटक खेळी, अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पंजाबची राजस्थानवर 5 धावांनी मात

आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणू नका, अन्यथा…; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना इशारा

…तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर येऊन दाखवाच; सुषमा अंधारेंचं, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here