आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
ही बातमी पण वाचा : बारामतीकरांचा पाठिंबा लेकीलाच; सुनेत्रा पवार यांचा तब्बल ‘इतक्या’ मतांनी पराभव
भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या सुजय विखे-पाटील यांचा पाराभव झाला असून शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला आहे.
सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे-पाटील यांच्याच अटीतटीची लढाई सुरू होती. निलेश लंके आघाडीवर तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवर जात होते अखेर लंके यांनी विजयाचा गुलाल उधळला.
महत्त्वाच्या बातम्या –
“लोकसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया”
शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम
शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम