“तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; पक्षप्रवेशानंतर ‘या’ नेत्यानं 3 महिन्यातच पक्षाला ठोकला रामराम”

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : “तुमचं सरकार घोटाळेबाज होतं, म्हणून तर तुम्हांला सगळीकडे घोटाळेच दिसतात”

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार लव्हू मामलतदार यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. मात्र अचानक त्यांनी पक्षाला मोठा धक्का देत पक्षाला रामराम ठोकला.

दरम्यान, मामलतदार यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असून याचा फटका त्यांना आगामी विधानसभा निवडणूकीत बसू शकतो.

महत्वाच्या घडामोडी –

‘…अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल’; एकनाथ शिंदेंचा इशारा

“विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराच्या नावावर शिक्कामोर्तब”

रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here