“सातारामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

0
973

सातारा : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कोरेगाव तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर शिवसेनेनं आपली सत्ता प्रस्थापित करत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

दरम्यान, कोरेगावातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील 4 ग्रामपंचायती शिवसेनेकडं आल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

चंद्रकांत पाटीलांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का; खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम; आदर्श ग्राम पॅनल विजयी

कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती; निगडी गावात राष्ट्रवादीची बाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here