राष्ट्रवादीला मोठा धक्का: गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : ‘पाटील’ आडनावावरून उठलेल्या वादावर, आता गाैतमीनं पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाली…

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत; नाना पटोलेंची टीका

“अजित पवारांनंतर, आता भावी मुख्यमंत्री म्हणून, नाना पटोले बॅनरबाजीवर झळकले, चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली, शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here