“विधानसभा निवडणूकीपू्र्वी भाजपला मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
547

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का; चार कार्यकारी सोसायटीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी

छोटू भोयर हे नागपूर स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसला.

दरम्यान, छोटू भोयर हे भाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा होती. मात्र आज त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचा विजयी डंका; धुळे बँक निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचा दणदणीत विजय

मनसेचा एमआयएमला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; पक्ष मजबूतीसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘या’ चेहऱ्यांना संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here