भाई जगताप एक असा टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं, पण डरपोक असल्यामुळे…; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
202

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे सध्या खूप चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावरुन सध्या भाई जगताप हे चर्चेत आहेत. मात्र आता यात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेत भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं, असं ट्विट करत निलेश राणेंनी भाई जगताप यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“वाह अमृता फडणवीस वाह..! काय हा माज, गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल”

लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”

चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं- तृप्ती देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here