• Home
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • मुंबई
    • नाशिक
    • नागपूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
Search
Ghadamodi.in
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • मुंबई
    • नाशिक
    • नागपूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
Home तंत्रज्ञान ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान.. अशी होते OTP फसवणूक
  • तंत्रज्ञान

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान.. अशी होते OTP फसवणूक

December 18, 2019

मुंबई : ऑनलाईन व्यवहार करत असाल तर जरा काळजी घ्या, कारण ओटीपी फ्रॉड करणाऱ्या घोटाळेबाजांचा धंदा वाढत चाललाय. जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर दिली असाल आणि त्याचं ऑनलाईन पेमेंट करायला गेलात तर तुमचा अख्खा अकाऊण्ट काही सेकंदांमध्ये रिकामं होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना मुंबईत घडल्या आहेत. नीट लक्षात घ्या, कशी असते या फ्रॉडर्सची काम करण्याची विशेष पद्धत.

ऑनलाईन वस्तू किंवा ऑनलाईन फूड विकणाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन फ्रॉड करणारे कॉन्टॅक्ट एडिट करुन स्वतःचे कॉन्टॅक्ट घालून ऑर्डरसाठी फोन आला की संबंधित व्यक्तीला ओटीपी अर्थात ‘वन टाईम पासवर्ड’ पाठवला जातो. ग्राहकाला फोनवर ओटीपी विचारला जातो आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये अकाऊण्टमधून पैसे लंपास केले जातात.

दरम्यान, आत्तापर्यंत अनेक ग्राहकांना आणि दुकानदारांनाही या ओटीपी फ्रॉडचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी

-भाजपच्या ‘या’ खासदाराने दिला भाजपलाच घरचा आहेर; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणं ही चूक

-“सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे”

-शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका; त्यांना योग्य तो न्याय द्या- चंद्रकांत पाटील

  • TAGS
  • Account
  • Online Payment
  • Online transactions
  • OTP Fraud
  • अकाऊण्ट
  • ऑनलाईन पेमेंट
  • ऑनलाईन व्यवहार
  • ओटीपी फ्रॉड
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
    Previous articleभारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी
    Next articleमनसेच्या ‘या’ एकमेव आमदाराच्या गाडीचा आपघात
    ghadamodi

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    “वंदे भारत चक्क रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पोहचली कल्याणला”

    देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, पत्नी अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

    व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

    Recent Posts

    • … तर शरद पवार आज राष्ट्रपती असते; महायुतीतील नेत्याचं मोठं वक्तव्य
    • फरहान अख्तरकडून माझी बदनामी, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा; अभिनेत्री तृप्ती बर्डेची मागणी
    • श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन
    • रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड
    • पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

    Categories

    • अकोला
    • अमरावती
    • अहमदनगर
    • उस्मानाबाद
    • औरंगाबाद
    • काँग्रेस
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जळगाव
    • तंत्रज्ञान
    • देश
    • धाराशिव
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • बीड
    • भाजप
    • भुसावळ
    • मनोरंजन
    • महत्वाच्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • मालेगाव
    • मुंबई
    • रत्नागिरी
    • रायगड
    • लातूर
    • विदेश
    • सांगली
    • सातारा
    • सिंधुदुर्ग
    • सोलापूर
    ©