महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका

0
177

मुंबई : राज्य सरकारनं सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच फोटोंना स्थान देण्यात आल्यानं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि आमच्यात संवाद वाढला पाहिजे, गेले काही दिवस कोरोना काळात कमी झाला होता, आता मागील आठवड्यात भेटलो होतो. काही विषयावर चर्चाही झाली, अशी माहितीही थोरात यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी-

मी पुन्हा येईन ही घमेंड नाही तर…; नारायण राणेंचा शरद पवारांवर निशाणा

सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली- नारायण राणे

“महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सवाल

“धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here