बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांच्या तलमीत मी तयार झालो- नारायण राणे

0
1339

पुणे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु आहेत. त्यांनीच मला घडवलं, असं माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते सॅटर्डे क्लब या कार्यक्रतात बोलत होते.

मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, माझे गुरू बाळासाहेब ठाकरे असून त्यांच्या तलमीत मी तयार झालो आहे. बाळासाहेब मला म्हणाले होते की नारायण कायम मनाची श्रीमंत ठेव. कारण एका म्यानमध्ये दोन तलावारी राहू शकत नाही, असं नरायण राणे यांनी म्हटलं.

गेल्या 40 वर्षांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासारखं कोणतंही काम केलं नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील असं कधी वाटलं नव्हतं, असं म्हणत नारायण राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना शून्य अनुभव आहे. त्यामुळे ते लोकांचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य अधोगतीला जाईल, असंही राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात- संदिप देशपांडे

“अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही”

“शरद पवार हे आमचं दैवत; संरक्षण काढून घेणं म्हणजे त्यांचा अपमान”

…म्हणून भाजपने हा तपास एनआयए कडे सोपवला- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here