शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले…

0
319

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. यानंतर पक्ष कुणाचा, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, यातील वाद आता न्यायालयात पोहचला आहे. यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केला. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

 

ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा, असंही बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे, असंही बच्चू कडूंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेचा ‘हा’ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या मार्गावर

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता; तर काँग्रेस…

बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, 40 मिनिटं गुप्तगू; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here