आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
आजच्या ऐतिहासिक सोहळ्याला देशातील प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोहळ्याला सहकुटुंबासह हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी, सुपूत्र आकाश अंबानी-अनंत अंबानी, जावई आनंद पिरामल आणि सून श्लोका उपस्थित होते.
ही बातमी पण वाचा : शोएब मलिकनं मोडलं सानियासोबतचं लग्न; केलं ‘या’ अभिनेत्रीशी लग्न
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी राम मंदिर ट्रस्टला दिलेल्या देणगीचा आकडा समोर आला आहे. मुकेश अंबानी यांनी राम मंदिर ट्रस्टला 2.51 कोटी रूपयांचं दान केल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“एसीबीच्या धाडीवर राजन साळवीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मी कस्टडीत जाईन, पण…”
शरद पवारांऐवजी मोदींचं वय विचारावं, नाना पटोलेंच्या आव्हानाला, अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“ब्रेकींज न्यूज ! गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू”