आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आजच्या झालेल्या आॅस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी ट्राॅफीवर आपलं नाव कोरलं.
हे ही वाचा : मनसेचा शिवसेनेला धक्का; नेरूळमधील युवा शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश
ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 4 विकेट गमावत 172 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमन्सनने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडन सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अॅडम झैम्पाने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 18.5 षटकातच केवळ 2 विकेट्स गमावत पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वाॅर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. तर मिशेल मार्शनेे 50 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्वाचं योगदान दिलं. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं भाजप नेत्याशी बंद दाराआड केली चर्चा; राजकीय चर्चांना उधाण”
महाविकास आघाडीविरोधात भाजपाची मोठी रणनीती; मंगळवारी होणार महत्त्वाची बैठक
“स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं आहे, मी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करतो”