शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमात भाजप आमदारांची हजेरी; चर्चांना उधाण

0
1115

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांनी हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धस भाजपकडून विजयी झाले. मात्र त्यांच्या विजयाचा जल्लोष राष्ट्रवादीत असलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी साजरा केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं.

हे ही वाचा : पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल?; राहुल गांधींनी सर्वांची मनं जिंकणारं दिलं उत्तर; म्हणाले…

दरम्यान, धस यांना जिंकविण्यात भारतभूषण क्षीरसागर यांनी मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे बीडमध्ये आगामी नगर पालिकेची निवडणुकीत धस क्षीरसागर यांना मदत करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

bjp-mla-dhas-shiv-senas-diwali-wishes-to-shiv-senas-kshirsagar

महत्वाच्या घडामोडी –

 “महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?; उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक”

भाजपा आमदार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बंद दाराआड चर्चा; चर्चेला उधाण

इंधन कपातीवरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here