“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न”

0
190

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संशय आहे. कारण, व्हाईट हाऊस येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं एक पार्सल पोहोचलं. या पार्सलमध्ये एक विषारी वस्तू होती.

ते पार्सल ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी होअणाऱ्या तपासणीत हे कारस्थान समोर झालं.  या आठवड्यातच हे पार्सल पाठवण्यात आलं होतं. हे पार्सल डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलं होतं.

दरम्यान, या पार्सलला दोनवेळा तपासण्यात आलं. यामध्ये रिसिन नावाचं विष होतं. व्हाईट हाऊसमध्ये जे कुठलं पार्सल किंवा पत्र येतं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासलं जातं. तसेच हे पार्सल कॅनडा येथून आल्याचा संशय आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये- बाळासाहेब थोरात

“आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here