“रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना आवाहन, म्हणाल्या, तुमच्यात जर हिंमत असेल तर…”

0
392

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की, तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा, असं आवाहन नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना यावेळी द्यावं. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : “भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवेन, तेंव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल, असंही राणा म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”

पुन्हा पक्ष सोडणारच्या चर्चांवर वसंत मोरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“भंडारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; 7 पैकी 4 पंचायत समित्यांवर मारली बाजी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here