जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोवर संप मिटणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सूरूच राहणार- गुणरत्न सदावर्ते

0
595

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे.,असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज स्पष्ट केलं.

हे ही वाचा : जर नाशिकमध्ये आज निवडणूका झाल्या तर राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढणार; जनतेचा कौल

गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिवसभर एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

आम्ही उघड्या आकाशाखाली बसलो आहोत. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत. डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील. आम्ही माघार घेणार नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात भाजपच नंबर वनचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कल्याणमधील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार”

मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही; शिवेंद्रराजे भोसलेंचा शशिकांत शिंदेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here