‘उद्धव ठाकरे यांना अटक करा’- नितेश राणे

0
134

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अटक करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; भेटीमागचं नेमकं कारण काय?

पुण्यातील दंगलबाबत आपल्याजवळ पुरावे होते. हे मी नाही बोलत. आमचा आरोप उद्धव ठाकरेंवर आहे. नीलम गोरेंवर नाही. नीलम गोरे यांनी माझी बातमी वाचावी, असं सगांतनाच तेव्हाचा बॉस कोण होतं? तर उद्धव ठाकरे यांना अटक करून नेमकं ते काय करतात. याची चौकशी झाली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषेद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“भिवंडी हादरली, जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार”

महाराष्ट्रात दसरा-दिवाळीला पुन्हा एक राजकीय भूकंप होणार?; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गाैफ्यस्फोट

“मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here