“म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

0
207

मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत फडणवीसांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“या उपटसोंड्याला five star हॉटेल मध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे. देवेंद्र फडणवीसना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? रेमडिसिवीर राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर याच्यावर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

गब्बर शिखर धवनची मॅचविनिंग वादळी खेळी! दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

देशात लाॅकडाऊन करण्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here