आर्चीच्या ‘या’ नव्या लूकनं पाडलीय भुरळ; पहातच राहाल

0
323

मुंबई : सैराटमधील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकु राजगुरूचं बदललेलं रूप आपण याआधीही पाहिलं असेल. रिंकूने आपल्या नवीन लूकचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 या फोटोत आर्ची पहिल्यापेक्षा आता खूपच सुंदर दिसत आहे.

रिंकूचे हे फोटो लक्ष वेधून घेणारे आहेत. 

तसेच यामध्ये रिंकूचे साडीतील आणि वेस्टर्न लूक असलेले फोटोज देखील आहेत.

आर्चीचा हा न्यू लुक चाहत्यांना खूप आवडत आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले- बाळासाहेब थोरात

झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा- अशोक चव्हाण

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे- बच्चू कडू

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here