आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 50 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच आता शिवसेनेचा आणखी एका मंत्री शिंदे गटात सामील झाला आहे.
शिवसेना नेते तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्व बैठकींना हजर असणार मंत्री उदय सामंत आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.
हे ही वाचा : ठाकरे नाव न लावता मैदानात या, मग…; निलेश राणेंचा हल्लाबोल
दरम्यान, उदय सामंत यांना रिसीव्ह करण्यासाठी एकनाथ शिंद स्वत: एअरपोर्टवर आले होते. त्यानंतर सर्व आमदारांनी हाॅटेलमध्ये त्यांचं जंगी स्वागत करत त्यांची गळाभेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचा दावा
“तुम्ही आमचे सहा नगरसेवक फोडले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार फोडले; मनसेनं शिवसेनेला डिवचलं”
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…