…आणि शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

0
172

मुंबई : मुंबईतून बॉलीवूड हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला होता. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालं, लोकांची घरं, गुरं, शेती वाहून गेली आहेत आणि आताची शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे, असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

शेतकऱ्यांचे किती नुकसान झालंय हे सांगता ही येणार नाही पण त्यावर अग्रलेख लीहावासा नाही वाटला. ह्यांची मस्ती जिरावलीच पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मला खात्री आहे की एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत- पंकजा मुंडे

शिखर धवनचे नाबाद शतक, अक्षर पटेलचा झंझावात; दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात

ये अजित दादा का स्टाईल है! नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं काढण्यावरुन अजित दादा म्हणाले…

दसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here