…अन् ती एक गोष्ट केली की, शरद पवार पुन्हा सत्तेत येतात; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

0
568

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत बोलताना एक मोठं विधान केलं आहे.

शरद पवारांचा एक महाराष्ट्राचा दौरा झाला की, ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असा दावा सुप्रिया सुळेंनी यावेळी केला. त्या इंदापूरमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

हे ही वाचा : शिवसेना का फुटली?, याचं उत्तर…; शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचं मोठं विधान

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की, शरद पवार विरोधात गेले की, ते दौऱ्यावर निघतात, पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की, ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असा दावा सुप्रिया सुळेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“काँग्रेसला मोठा धक्का; 45 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

…तेंव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली; एकनाथ खडसेंनी सांगितलं सविस्तर कारण

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here