“प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत”

0
421

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आंबेडकर अशी वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : औरंग्याचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर माफी नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहीले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचं ठरलं तर मग! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढविणार”

भाजप नेते गोपीचंद पडळकरांकडून, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, म्हणाले…

मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार होतो, पण… ; शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचा मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here