आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अखेर मनसेचा मोठा विजय झाला आहे. विरारच्या अमूल डेअरी कामगारांना मनसेकडून न्याय मिळाला आहे.
हे ही वाचा : शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…
कामगारांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या याचा जल्लोष वसईच्या मनसे कार्यालयाबाहेर बघायला मिळाला. त्यामुळे आता या अमूल डेअरीवर मनसेच्या यूनियनसची सुद्धा स्थापना करण्यात आली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव हे देखील याठिकाणी उपस्थितीत होते. यावेळी कामगारांनी मनसे नेते अविनाश जाधव यांचे आभार मानत अविनाश जाधवांनी कोणत्या मागण्या पूर्ण केल्या याबाबत माहिती दिली.
ईएसआयची मागणी पूर्ण झाली, पगारवाढीची मागणी अविनाश जाधवांनी पूर्ण करणार हे सांगितलं. आणि तसेच 25 जणांचा पीएफ भरला जात नव्हता तो पीएफ देखील यापुढे भरला जाणार आहे, या मागण्या अविनाश दादांनी पूर्ण केल्या आहेत., असं कामगारांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणजे नारायण राणेंना कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल”
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती