रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटला अमृता फडणवीसांचा रिप्लाय; म्हणाल्या…

0
148

मुंबई :  महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. या ट्विटला अमृता फडणवीस  यांनी रिप्लाय दिला आहे.

धन्यवाद रोहित भाऊ, असं म्हणत अमृता फडणवीसांना रोहित पवारांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

 महत्वाच्या घडामोडी –

“खासदार नुसरत जहाॅं यांचा टॅटू सोशल मीडियावर व्हायरल”

“‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात”

“विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये”

“…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here