अमृता फडणवीस यांचं नवं ट्वीट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाल्या…

0
348

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी केलेल्या ट्वीट्सच्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असतात. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी केलेलं एक नवीन ट्वीट चर्चेत आलं आहे.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये स्वत:चा एक फोटो शेअर केला असून त्यावर एक क्रिएटिव्ह कॅप्शन देखील दिली आहे. या कॅप्शनमधील मजकुरामुळे हे ट्वीट चर्चेत आलं असून त्यावर अनेक नेटिझन्स वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देखील देत आहेत.

हे ही वाचा : “शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक योगासन करताना त्या दिसत आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेली ओळ देखील चर्चेत आहे.

“जगाची चुकीची बाजू वर आहे. ते उलट्याबाजूने फिरवण्याची गरज आहे. असं केल्यास जगाची योग्य बाजू वर येईल”, अशा आशयाचं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी”

“आगामी निवडणूकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यांनं दिला आमदारकीचा राजीनामा”

“गुजरात हादरलं! सूरतमध्ये वायू गळतीमुळे चाैघांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here