अमृता फडणवीस यांचं नवं गीत आज प्रदर्शित; ट्वीट करत दिली माहिती

0
712

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गीत आज प्रदर्शित झालं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवं गीत येणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आज ट्वीट करत आपलं नवं गीत चाहत्यांसाठी प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा : …तर हे काळीज नसलेलं सरकार आहे; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

‘मन ही मन तुझे चाहा…’ अशी या गाण्याची सुरुवात होते. तर इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या ‘मनिके मागे हिते’ या गीतावर आधारीत हे गाणं असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रोहित-राहुलकडून न्यूझीलंडचा धुव्वा; भारताने न्यूझीलंडला 7 विकेटसने पराभव करत मालिका जिंकली

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अन्यायाची जबाबदारी टाळता येणार नाही- बाळासाहेब थोरात

“जेंव्हा जेंव्हा शरद पवारांचं सरकार येतं, तेंव्हा दंगली घडतातच”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here