पंतप्रधान मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली; म्हणाले…

0
589

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे.

हे ही वाचा : सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ

शरद पवार हे मृत्यूंजय आहेत ते अनेकांच्या अत्यंयात्रेला जातात. तसेच येत्या काही दिवसांमध्ये ते गुजरातला सुद्धा जाऊन येतील, असं वादग्रस्त वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार हे स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम आहेत. सर्वजण त्यांच्या तब्येतीची काळजी करू नका, असंही मिटकरी यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा

शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; चर्चांना उधाण

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का; रुपाली पाटलांचा मनसेला रामराम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here