“अजित पवारांचा कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला?, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली ‘या’ आमदाराची भेट, चर्चांना उधाण”

0
472

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची आज भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटीनंतर बनसोडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आजची भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगत आमदार बनसोडे यांनी राजकीय भाष्य करन टाळलं. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत प्रामाणिक मुख्यमंत्री असून ते सर्वांचं काम करतात, मला त्यांचा नेतृत्व आवडत असं म्हणत आमदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”

दरम्यान, पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र अशातच, मुख्यमंत्री शिंदे यांनी आज आमदार बनसोडे यांची भेट घेतल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. मात्र, आजची भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगत आमदार बनसोडे यांनी राजकीय भाष्य करन टाळलं. मात्र ही भेट सदिच्छा होती की राजकीय ते येणारा काळच ठरवेल.

महत्त्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंवरील टीकेनंतर, आता मनसे नेत्याच्या जितेंद्र आव्हाडांना इशारा, म्हणाले, मनसैनिकांचा संयम सुटला तर तुमचं…”

उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यायचं असेल तर…; भाजपच्या मोठ्या नेत्याची खुली ऑफर

BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे, माझं करिअर बर्बाद झालं; टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here