आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

0
284

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खास शब्दात ट्विट करत अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा : “आता काँग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’ व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित दादा यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!, असं ट्विट करत रोहित पवारांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग”

“द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; महाविकास आघाडीची तब्बल ‘एवढी’ मतं फुटली”

उद्धव साहेब, मी तुमच्यासोबत; बीडच्या कट्टर शिवसैनिकानं रक्तानं लिहिलं पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here