अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

0
313

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सातत्यानं एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरूत असतात. अशातच आता चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं, जमिनी लाटण्याचं काम केलं., असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. ते पुण्यातील मांजरी या गावातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

हे ही वाचा : “महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही”

अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे. अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर, म्हणाल्या…

लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला; आता मनसेचीही प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध; पोलिसांनी घेतलं शिवसैनिकांना ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here