अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

0
388

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरु झाला आहे. मुंबईच्या राजभवनामध्ये ठाकरे सरकारचा मंत्रिमडळ विस्तार होत आहे.  यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली आहे.

अजित पवारांनी सव्वा महिन्यामध्ये आज दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे मंत्रिमंदाची शपथ घेत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

-आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ!

-मिळालेल्या संधीचं सोनं करा, अजित पवारांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला

-…म्हणून रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही- शरद पवार

-अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणतात…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here